
अन्धाराताही तो एक क्षण प्रकाशलेला
हजार विचारांची गुम्फन घालत,
संगीताच्या तालावर स्वप्ना रंगवत,
वाऱ्याच्या वेगाने हा प्रवास चाललेला..
अन्धाराताही तो एक क्षण प्रकाशलेला
प्रत्येक वेळी तेच तेच प्रश्न,
त्यांची उत्तरेही माला ठाउक अस्ना,
तरीही मनाशी उजलान्या रंगलेल्या..
अन्धाराताही तो एक क्षण प्रकाशलेला
खिडकीत मी वलले एका कुशीवर,
नज़र स्थिरावली बाहेरच्या अन्धारावर,
कलोखात जरी मी, हजार आशा लख्ख दाटलेल्या..
अन्धाराताही तो एक क्षण प्रकाशलेला
No comments:
Post a Comment